Sunday, August 31, 2025 04:24:33 PM
मुंबईतील विलेपार्ले मंदिर पाडल्याचा निषेध जैन समाजाकडून करण्यात आला आहे. आंबेगाव तालुक्यात जैन मंदिर पाडल्यामुळे जैन समाजाकडून नाराजी व्यक्त होत आहे.
Apeksha Bhandare
2025-04-25 09:13:08
नाशिक जिल्ह्यातील काठेगल्ली येथील सातपीर दर्गा विरोधी कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. दर्गा ट्रस्टकडून पालिकेच्या नोटीशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले.
2025-04-17 15:58:52
राज्यपाल सी. पी.राधाकृष्णन आज नाशिकमध्ये. राज्यपाल यांच्या हस्ते आज पंचवटीतील रामकुंड येथे राष्ट्रजीवन पुरस्काराचे वितरण व सायंकाळी राज्यपाल करणार गोदा आरती.
Manasi Deshmukh
2025-02-07 10:59:34
धार्मिक स्थळे सर्व धार्मिक समुदायांच्या आस्थेचे प्रतीक असतात, त्यामुळे त्यांचा सरकारच्या नियंत्रणातून मुक्त होणे आवश्यक आहे."
Manoj Teli
2024-12-19 09:05:51
दादर येथील हनुमान मंदिराचा विषय चांगलाच तापला होता. त्यातच आता हनुमान मंदिर पाडण्याच्या नोटिशीला स्थगिती देण्यात आली असल्याचं समोर आलं आहे.
2024-12-14 19:14:32
दि. 11 डिसेंबर ते रविवार दि. 15 डिसेंबर पर्यंत सिद्धिविनायक मंदिर बंद असणार आहे. दरवर्षी माघ श्रीगणेश जयंतीपूर्वी ‘श्रीं’चे सिंदूर लेपन केले जाते. या काळात भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर बंद ठेवले जाते
2024-12-10 20:58:07
दिन
घन्टा
मिनेट